top of page

मटण मसाला

Mutton Masala

साहित्य 

मटन - अर्धा किलो
कांदे - २ ते ३
नारळाची पेस्ट - १ मोठा चमचा
लसुण पाकळया - ७ ते ८
अद्रक - मोठा तुकडा
काळे मिरे - ७ ते ८
खसखस - अर्धा चमचा
तेल - १०० ग्रॅम
इलायची - २
लवंगा - ३
हळद - अर्धा चमचा
लाल तिखट - १ चमचा
मिठ स्वादानुसार
तेजपान - २ ते ३
तेल आवश्यकतेनुसार

कृती 

मटन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात अद्रक लसुण पेस्ट व हळद पावडर मिळवुन १,२तास मॅरीनेट करा.
एका भांडयात थोडं तेल घ्या त्यात नारळ किस, कांदा पेस्ट सगळे गरम मसाले 2 मिनीटे भाजुन घ्या. नंतर मिक्सर ने याची पेस्ट बनवा.
भांडयात तेल घेउन मॅरीनेट केलेले मटन त्यात घाला व तेल सुटेपर्यंत होऊ दया. त्यात गरम मसाला पेस्ट घाला, लाल तिखट व मिठ घालून थोडं पाणी घाला व २०, २५ मिनीटे होऊ द्या.

-

मो. 

TRP%202_edited.jpg

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

bottom of page