top of page

अंडा करी

Andakari

साहित्य 

४ अंडी
कांदा - २
टोमॅटो (पेस्ट बनवावी)- १
लसुण - ३ ते ४
अदरक - अर्धा इंच
हिरव्या मिरच्या - १ ते २
कोथिंबीर
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - चवीनुसार
हळद - अर्धा चमचा
धणे पावडर- अर्धा चमचा
गरम मसाला - १ चमचा
तेल - २ ते ३ चमचे

कृती 

टेबलस्पून तेलात कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. मग त्यात सुकं खोबरं आणि कांदा लसूण मसाला घाला आणि ब्राऊन होई पर्यंत खरपूस भाजून घ्या. मिश्रण थंड झालं कि थोडं पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो घालून परता. आलं-लसूण पेस्ट, हळद आणि तिखट घाला आणि तेल सुटेपर्यंत परता. वाटलेला मसाला घालून परता. आवडीप्रमाणे पाणी घालून थोडं पात्तळ करा. मग उकडलेल्या अंड्यांना वरून ३/४ कापून करी मध्ये सोडा. आता त्यात 1 कप पाणी आणखीन टाका आणि मंद आचेवर उकळु दया. 15 मिनीटे वाट बघा.शेवटी त्यात गरम मसाला आणि कापलेल्या कोथींबीरीने सजवा.

-

मो. 

TRP%202_edited.jpg

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

bottom of page