top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Saturday, 5 September 2026
आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेद ही भारतातील प्राचीन औषध प्रणाली आहे. आयुर्वेदाचा उगम भारतात ५००० वर्षा पुर्वी झाला. आयुर्वेद हा शब्द संस्कृतच्या “आयुस” म्हणजे जीवन आणि “वेद” म्हणजे विज्ञान या दोन शब्दांचे संयोजन आहे, म्हणूनच आयुर्वेद म्हणजे “जीवनाचे शास्त्र ”. आयुर्वेदाचा जोर रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर जास्त आहे. हे शास्त्र शारीरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य निसर्गाच्या सहाय्याने टिकविण्यास मदत करते. यासाठीच आयुर्वेदीक उपचार पध्दती संबधीत माहिती आपल्यासाठी देत आहोत.
bottom of page