top of page

भेंडी फ्राय

भेंडी स्वच्छ धुवून भेंडीचे टोके व देठ काढून घ्यावे व प्रत्येक तुकडय़ाला मध्ये उभी चीर पाडावी. त्यात शेंगदाणे, तीळ, लसूण, लाल तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, मिठ याचे मिक्सर मध्ये मिश्रण करावे. हे मिश्रण भेंडीमध्ये भरा. तोपर्यंत कढईत तेल तापवून त्यात जिरे टाकावे. त्यात भेंडीचे तुकडे घालून कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. 5 – 10 मिनीटे झाल्यावर काढून घ्या. तुम्हाला हवे असेल तर भेंडी फ्रायही करू शकता.
Image-empty-state.png
भेंडी – 500 ग्रॅम
शेंगदाणे - अर्धी वाटी
तीळ - २ चमचे
लसूण - ४ ते ५ पाकळ्या
हळद – अर्धा चमचा
लाल तिखट - आवश्यकतेनुसार
धनिया पावडर – 1 चमचा
गरम मसाला – 1 चमचा
मीठ – स्वादानुसार
फ्राय करण्यास तेल – आवश्यकतेनुसार

साहित्य 

कृती 

TRP 2.jpg

-

मो. 

bottom of page