top of page

पश्चिम बंगालमध्ये १५ ठिकाणी बॉम्बहल्ला

पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ल्यात एकूण तीन लोक जखमी झाले आहेत. भाजपा खासदार अर्जून सिंग यांच्या घरापासून काही अंतरावर हा हल्ला करण्यात आला आहे. एकूण १५ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांनी ठिकठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते,

bottom of page