top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी मागितला वेळ वाढवून
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं.दरम्यान ईडीसमोर हजर होण्यासाठी वर्षा राऊत यांनी ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला आहे. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
bottom of page