top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
नरेंद्र मोदींचा ‘व्होकल फॉर लोकल’चा नारा
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी व्होकल फॉर लोकलचा नारा दिला. कोरोनाच्या संकटातही काशीची उर्जा, भक्ती आणि शक्ती यांच्यात काहीही बदल झाला नाही. सगळ्या विश्वाला बळ देणारी काशी आहे असं वक्तव्य यांनी केलं. यावेळी दिवाळी जशी स्थानिक भेट वस्तूंना महत्त्व देऊन साजरी केली गेली अगदी तशीच पावलं आपल्याला यापुढेही उचलायची आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
bottom of page