top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
वर्धा: दुचाकी वाहनाच्या आकर्षक क्रमांकासाठी संपर्क साधावा
वर्धा: उप प्रादेशिक परिवहन कार्यालया मार्फत दुचाकी वाहनासाठी 11 जानेवारी पासून एम.एच.32-एआर ही नविन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी नवीन दुचाकी वाहन खरेदी करणा-यांना आकर्षक क्रमांक पाहिजे असल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरानकर यांनी केले आहे.
bottom of page