top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
उत्तराखंडमधील हिमस्खलनात ८ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. २३ एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं असून आतापर्यंत 384 जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आज घटनास्थळाचा हवाई दौरा केला. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
bottom of page