top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
तुळजाभवानी मंदिरातील 24 पुजाऱ्यांवर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरात गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आदी सूचना मंदिर संस्थानने पुजाऱ्यांना दिल्या होत्या. या कालावधीत पुजाऱ्यांना मंदिरात पूजाविधी करण्यासही निर्बंध होते. मात्र या नियमांचे उल्लंघन व बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवत मंदिर संस्थानने ८ पुजाऱ्यांवर देऊळ कवायत कलम २४, २५ नुसार ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली. शिफ्ट नसताना गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या १६ पुजाऱ्यांवर ६ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये, अशा विचारणेच्या नोटिसा बजावल्या आहेत.
bottom of page