top of page

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून संसदेत घुसून तोडफोड

जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आणि वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत प्रवेश केला.यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास झटापट सुरु होती. दरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला

bottom of page