top of page

…..म्हणून तर आम्ही १०५ आमदार घरी बसवले-संजय राऊत

मुंबई : “काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार" असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज विक्रोळीतील एका कार्यक्रमात केलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, म्हणूनच १०५ आमदार आम्ही घरी बसवले. यावेळी त्यांचे १०५ आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील” असाही विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

bottom of page