top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
नाईट क्लबवर पोलिसांचा छापा; सुरैश रैना, सुझान खानविरोधात गुन्हा दाखल
मुंबई विमानतळावजवळ असणाऱ्या ड्रॅगनफ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकून भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना, बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची पत्नी सुझेन खान तसंच इतर काही सेलिब्रेटींवसह एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. कोरोनाशी संबधित नियमांचं पालन केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे
bottom of page