top of page

सीरम विरोधात क्युटिस बायोटेकने कोर्टात दाखल केला खटला

सीरमने कोरोना व्हायरसविरोधात बनवलेल्या लसीसाठी ‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर करु नये, यासाठी नांदेड येथील क्युटिस बायोटेक या कंपनीने पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. ‘कोव्हिशिल्ड’ या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी आम्ही आधीच एप्रिल २०२० मध्ये अर्ज केला होता. ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने कंपनीने वेगवेगळया उत्पादनांची निर्मिती करुन, बाजारात त्यांची विक्री केली आहे असे क्युटिस बायोटेकने म्हटले आहे.

bottom of page