top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी दबाव- अशोक भट्टाचार्य
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. यादरम्यान सीपीआयचे ज्येष्ठ नेते अशोक भट्टाचार्य यांनी “सौरव गांगुलीवर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव असून काही जणांना राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करायचा आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.
bottom of page