top of page

सचिन वाझेंना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना एनआयए कोर्टात हजर केलं . एनआयएने एकूण 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे.

bottom of page