top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
फडणवीस, ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडी काढून घेतली जाणार असून राज ठाकरे यांना आता झेडऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. भाजपा आमदार लाड यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात येणार आहे.
bottom of page