top of page

पुण्यातील शाळा १३ डिसेंबर पर्यंत बंदच राहणार-महापौर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.या संदर्भातले आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे. १३ डिसेंबरला कोरोनाची स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणार. पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत असंही स्पष्ट केले आहे.

bottom of page