top of page

पोलीस अधिकाऱ्याला पोलीस स्थानकासमोरील रस्ता साफ करण्याची शिक्षा

पोलीस अधिकाऱ्याने अपहरण प्रकरणात एफआयआर न नोंदवल्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपीठाने एका पोलीस अधिकाऱ्याला एका आठवड्यासाठी नेमणूक केलेल्या पोलिस स्टेशनसमोरील रस्ता साफ करण्याची शिक्षा दिली आहे. ताराबाई यांनी २० ऑक्टोबर, २०२० रोजी मुलगा सुरेश बेपत्ता झाल्याची तक्रार करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी खंडपीठाने हा आदेश दिला.

bottom of page