top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 5 August 2026
पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी- नवाब मलिक
१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदलाचे जवान यांना लसीकरण केले जाणार आहे. परंतू, लसीबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
bottom of page