top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
सावरगाव घाट येथे भगवान भक्ती गडावर घेतलेल्या ऑनलाईन दसरा मेळाव्यानंतर पोलिसांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. " परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर.." असं ट्वीट केलं आहे.
bottom of page