top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 9 August 2026
पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर नोटीस
कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ऐन दिवाळीत आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे संपत्तीचे मागील दहा वर्षांतील विवरण मागण्यात आले आहे. याबाबत त्यांनी आज माध्यमांना माहिती दिली. या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचं असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
bottom of page