top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा मृत्यू, 5 जखमी
लखनऊ : शहरात ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. लखनऊच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये ही दुर्घटना घडली. .मृतकांमध्ये एक ऑक्सिजन प्लांटचा कर्मचारी आणि दुसरा गॅस भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सर्व जखमींना लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
bottom of page