top of page

शेजारच्या कर्नाटकात नाईट कर्फ्यूचा आदेश रद्द

महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या कर्नाटकातही रात्री ११ ते सकाळी पाच या वेळात कर्फ्यूचा आदेश लागू करण्यात आला होता. पण आता कर्नाटकमध्ये नाईट कर्फ्यूचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारशीवरुन नाईट कर्फ्यूचा आदेश मागे घेत असल्याने कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

bottom of page