top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
ओएनजीसी’चं जहाज बुडालं; 147 जणांना वाचवण्यात यश
काल मुंबईत आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ‘बॉम्ब हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चं पी 305 (पापा-305) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या जहाजावर 273 लोकं होती. यातील 147 जणांना वाचवण्यात यश आले असून, 130 जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, दुसरे एक जहाजही समुद्रात अडकले आहे. त्या जहाजाला वाचवण्यासाठी INS कोलकाताला पाठवण्यात आले आहे. त्या जहाजावर 137 जण असून, आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात आले असल्याचं नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
bottom of page