top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 9 August 2026
जगातील 13 देश कोरोना मुक्त
जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जगातील 13 देश कोरोना मुक्त झाले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले . मात्र या देशांमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने ने म्हटले आहे. चिंतेची बाब म्हणजे 131 देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे असं WHO नं जाहीर केले आहे. या 131 देशांच्या यादीत पाकिस्तान, अमेरिका, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स यांचा समावेश आहे. जगात जानेवारीच्या या 18 दिवसांत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळलेत, तसेच सर्वात जास्त मृत्यूही झालेत. 8 जानेवारीला जगात तब्बल 8 लाखांहून अधिक रुग्ण आढळले. यापूर्वी इतके रुग्ण कधीच सापडलेले नव्हते. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी सर्वाधिक 16 हजार 537 लोकांनी आपला जीव गमावला.
bottom of page