top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
मास्कशिवाय आढळलं तर चौपट दंड
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमणाचं वाढत्या प्रमाणामुळे राज्य सरकारनं कठोर पाऊल उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं नागरिकांना अनिवार्य असून मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांकडून चौपट दंड वसुल करण्यात येणार आहे. दिल्लीत मास्कशिवाय आढळल्यास ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात होता. आता २००० रुपयांच्या दंडाची तरतूद याद्वारे करण्यात आलीय. दिल्लीतील संक्रमणाचा फैलाव लक्षात घेत केंद्र सरकारकडूनही प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
bottom of page