top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Thursday, 6 August 2026
११ दिवसानंतर सापडला कमांडर निशांत सिंह यांचा मृतदेह
भारतीय नौदलाचे मिग-२९ के फायटर विमान काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात दुर्घटनाग्रस्त झाले होते. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना हे विमान कोसळले होते. या विमानातीळ एका वै मानिकाला रेस्क्यू टीमने वाचवलं. पण दुसऱ्या वैमानिकाचा शोध लागला नव्हता. दुर्घटनेनंतर ११ दिवसांनी मिग-२९ के मधील दुसरे वैमानिक निशांत सिंह यांचा मृतदेह अरबी समुद्रात गोव्याच्या किनाऱ्यापासून ३० मैल अंतरावर मृतदेह सापडला.
bottom of page