top of page

बलात्काऱ्याला नपुंसक बनवणार ; कायदा संमत

पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयं उभारली जाणार असून चार महिन्याच्या आत निकाल लावला जाईल. पीडितेची ओळख जाहीर करण्यास मनाई आहे आणि तसं केल्यास शिक्षा होऊ शकते. जर पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून योग्य प्रकारे तपास झाला नाही तर त्यांना जंड तसं तीन वर्षांपर्यंत जेल होऊ शकते. निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार, वारंवार गुन्हा करणाऱ्यांना नपुंसक बनवण्यात येईल.

bottom of page