top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Friday, 7 August 2026
ब्रिटनहून आलेले पाच कोरोना पॉझिटिव्ह विमानतळावरूनच झाले पसार
कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा संक्रमण वेग जास्त असल्यानं भारतानं बुधवारपासून (२३ डिसेंबर) ब्रिटनमधून येणारी विमान बंद केली असून, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांना चकमा देत पलायन केले. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनानं तातडीने त्यांचा शोध घेऊन पाचही जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
bottom of page