top of page

एमआयएम महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविणार

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीमध्ये किती जागांवर उमेदवार उतरवायचे याचा निर्णय पक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवैसी असून अद्यााप त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. तसेच निवडणूकपूर्व कोणतीही युती किंवा आघाडी करणार नसल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.. मात्र, निवडणुकीनंतर अशी आघाडी करण्यास एमआयएमची कोणतीही हरकत नसेल असे ही त्यांनी सांगितले.

bottom of page