top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 1 November 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
भारतीय नौदलाचं मिग-२९के विमान अरबी समुद्रात कोसळलं
अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता अरबी समुद्रात कोसळलं आहे. या दुर्घटनेची म ाहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरु असून याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
bottom of page