top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 10 August 2026
वधू - वरावर अक्षता पडण्याची वेळ जवळ आली आणि ....
वाई तालुक्यातील मुलीचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील एका २२ वर्षीय युवकाशी ठरले. खंडाळा तालुक्यातील शिरवळ जवळील एका गावात नातेवाईकांच्या घरासमोर करण्याचे ठरविले होते. संबंधित ठिकाणी लग्नाची जोरदार तयारीही करण्यात आली. वधू – वरावर अक्षता पडण्याची वेळ जवळ आली असतानाच शिरवळ पोलिसांनी मंडपात प्रवेश करून संबंधित वधूची चौकशी केली असता ही वधू अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. शिरवळ पोलिसांनी दोन्हीकडील नातेवाईकांचे समुपदेशन केल्यानंतर विवाह समारंभ हा युवतीचे वय कायद्याप्रमाणे पूर्ण झाल्यानंतर करण्याचे नातेवाईकांनी कबूल केले.
bottom of page