top of page

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या गाडीला अपघात

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला आहे. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात असताना लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे.

bottom of page