top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
लव्ह जिहाद; कोणतेही पुरावे आढळले नाही
लव्ह जिहादच्या घटना वाढल्या असल्याचं सांगत त्या रोखण्यासाठी उत्तर प्रदेशसह काही राज्य सरकारनी कायदा आणण्याची घोषणाही केली आहे. मात्र, त्या आधीच उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारची निराशा झाली. .योगी सरकारनं उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद घटनांचा तपास करण्यासाठी व परदेशातून पैसा पुरवला जात असल्याच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं समोर आलं आहे.
bottom of page