top of page

राज्यात लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात

राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

bottom of page