top of page

कंगनाला चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स

कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चांडेल या दोघींनाही पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही पोलिसांनी पाठवले आहे. त्यांच्यावर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजद्रोहाच्या कलमाचाही समावेश आहे.

bottom of page