top of page

वधूची बहिणच निघाली करोना पॉझिटिव्ह

नाशिक येथे रॅपिड अँटिजेंन टेस्टद्वारे सुरु असलेल्या तपासणी शिबिरात नवरीची बहिणच करोनाबाधित आढळून आल्याने होणाऱ्या लग्नसमारंभातील असंख्य मंडळी करोनाचा प्रादुर्भाव होण्यापासून बचावली.

bottom of page