top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Friday, 7 August 2026
अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : अभिनेता अरबाज खान, सोहेल खान व सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान यांच्या विरोधात नियमांचा भंग करून विमानतळावरून परस्पपर घरी पळून गेल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २५ डिसेंबर रोजी हे तिघेही यूएईवरून मुंबईत परतले होते. बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आल्याचं समोर आला आहे.
bottom of page