top of page

केरळमधील नागरिकांना मिळणार मोफत कोरोना लस

केरळमध्ये कोरोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जाहीर केलं आहे. केरळमध्ये शनिवारी दिवसभरात ५ हजार ९४९ नवे करोनाबाधित आढळले. तर, मागील २४ तासांमध्ये ५९ हजार ६९० नमूने तपासले गेले. याशिवाय ५ हजार २६८ जण करोनातून बरे झाल्याचेही सांगण्यात आले. कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करणारे तामिळनाडू, मध्यप्रदेश नंतर केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे,

bottom of page