top of page

IPLच्या तारखांची अधिकृत घोषणा

अखेर आयपीएलच्या (IPL 2020) १३व्या हंगामाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी युएई (UAE) मध्ये होणाऱ्या या वर्षीच्या स्पर्धेची तारीख जाहीर केली.

bottom of page