top of page

बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जानेवारी मुदतवाढ

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरुन नियमित शुल्कासह www.mahassscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सोमवार 18 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

bottom of page