top of page

सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी

अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला देशभरातील विविध संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

bottom of page