top of page

ग्रा.पं. निवडणूक : मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू,

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील उमेदवारचा ऐन मतदानाच्या दिवशीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील खैराट ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार सायबण्णा बिराजदार यांचा मतदानाच्या दिवशी पहाटे ४ च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिराजदार यांच्या मृत्यूमुळे वॉर्डातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय निवडणूक कर्मचाऱ्याने घेतला आहे.

bottom of page