top of page

फ्रान्सचा पाकिस्तानला जोरदार झटका

पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगोस्टा ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये अपग्रेडेशनची म्हणजे सुधारणा करण्याची केलेली विनंती फ्रान्सने धुडकावून लावत पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. मध्यतंरी इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती.

bottom of page