top of page

चंद्रपूरमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

चंद्रपूर : सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून राजुरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. धर्माजी किसन करमणकर (६४)असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

bottom of page