top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 19 January 2026
.mahanewsonline.com
दिलीप वळसे पाटील यांना कोरोना
राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर वळसे पाटील यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली. माझ्याशी संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करावी असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मागील काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
bottom of page