top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Tuesday, 21 April 2026
.mahanewsonline.com
"ती " स्कॉर्पिओ वाझेंनी नाहीतर त्यांच्या ड्रायव्हरनं केली होती पार्क
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एनआयएकडून सचिन वाझे यांची चौकशीही सुरू आहे. दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेली स्फोटकं असलेली कार वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी ड्रायव्हरने पार्क केली होती, असं एनआयए तपासातून समोर आलं आहे.
bottom of page