top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 18 January 2026
.mahanewsonline.com
दिल्लीत लॉकडाऊन वाढवला
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत राज्य सरकारने 19 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. पण तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हा लॉकडाऊन आणखीन एका आठवड्यांसाठी वाढवला आहे. यानुसार येत्या 3 मे पर्यंत नवी दिल्लीत लॉकडाऊन असणार आहे, अशी माहिती नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
bottom of page