top of page

मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

कर्ज देण्यासंदर्भात खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली सोमवारी रात्री मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या एका संघटनेने तळेकरांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

bottom of page